६ जानेवारी हा पत्रकार दिन म्हनून साजरा केला जातो. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेनेही या वर्षी पत्रकार दिनाचे औचत्ये साधून ५ जानेवारी रोजी पत्रकार दिन मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकारांना ३० रुपये किमतीचे पेन देऊन मोठ्या प्रमाणावर साजरा केला. यावेळी महापालिकेचे पालवी या मुख पत्राचे प्रकाशन करण्यात आले.
पोस्ट्स
जानेवारी, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे