६ जानेवारी हा पत्रकार दिन म्हनून साजरा केला जातो. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेनेही या वर्षी पत्रकार दिनाचे औचत्ये साधून ५ जानेवारी रोजी पत्रकार दिन मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकारांना ३० रुपये किमतीचे पेन देऊन मोठ्या प्रमाणावर साजरा केला. 
         यावेळी महापालिकेचे पालवी या मुख पत्राचे प्रकाशन करण्यात आले.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत