पोस्ट्स

ऑगस्ट, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
अंगण वाडी सेविका प्रश्न लवकर मार्गी लागतील :- वर्षा ताई गायकवाड राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक मुंबई: अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढला जाईल. त्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न केले जातील. तशीच वेळ आल्यास मुख्यमंत्री निधीतूनही अर्थसहाय्य मिळावे यासाठीही मी प्रयत्न करेन, असे आश्वासन महिला व बालकल्याण मंत्री वर्ष गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला दिले. आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीबरोबर झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे बरेच प्रश्न अजूनही मार्गी लागलेले नाहीत. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्ठमंडळाने महिला व बालकल्याण मंत्री वर्ष गायकवाड यांची भेट घेतली व आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. अंगणवाडी सेविकांचे दर महिन्याचे मानधन वेळेवर मिळावे व हे मानधन राष्ट्रीयकृत बँकेमार्फत मिळावे, १ एप्रिल २०१४ पासून जाहीर केलेल्या मानधनवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित व्हावी, त्याचप्रमाणे मिनीअंगणवाडी सेविकांना १ जुलै २०१

News