" वेळ " फार हळू येते जेव्हा आपण तीची उत्कंठेने वाट पहात असतो.।।
" वेळ " खुप लवकर निघुन जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो.।।
" वेळ " अगदीच कमी असतो जेव्हा आपण खुप आनंदी असतो.।।
" वेळ " जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात.।।
प्रत्येक वेळी " वेळ " आपल्या सोयी प्रमाणे येत नाही,
म्हणून वेळोवेळी आनंदी रहा.।।

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत