पोस्ट्स

जानेवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कै. गजानन हिरु पाटील विद्यालयात दंत चिकित्सा शिबीर उत्साहात

इमेज
कै. गजानन हिरु पाटील विद्यालयात दंत चिकित्सा शिबीर उत्साहात             कल्याण( प्रतिनिधी) : - कल्याण जवळील अटाळी येथील कै. गजानन हिरु पाटील विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा झाला. यावेळी यावेळी विद्यालयातील विध्यार्थी व पालकांसाठी दंतचिकित्सा शिबीर ठेवण्यात आले होते, यावेळी समाजातील अनेक मान्यवर, प्रतिष्ठीत नागरिक, पालकवर्ग, संस्था सभासद, शिक्षकवृंद आणि विद्यार्थीवर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.             कार्यक्रमाचे अध्यक्ष जगन्नाथ तोगेरे यांनी झेंडावंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी शाळेतील अनेक विद्याथ्र्यांनी भाषणे तसेच देशभक्तीपर गीते गाऊन उपस्थितांची मने जिंकली. शाळेचे मुख्याध्यापक गणेश पाटील सरांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले की, गजानन पाटील शाळेचा सध्याचा अभ्यासाचा स्तर पाहता ही शाळा ठाणे जिल्ह्यातील एक नंबर शाळा करण्याचा मानस आहे. तसेच या वर्षापासून इंग्रजी माध्यम सुरू होते असून पुढील वर्षी कॉलेजही काढण्याचा मानस आहे.  यावेळी नवज्योती चॅरिटेबल डेंटल ट्रस्ट तर्फे डॉ. सौ. अभिलाषा धिरेंन्द्र सिन्हा यांनी मोफत दंत चिकित्सा शिबिराचे आ

उपमहापौर यांच्या निधीतून टिटवाळा येथे पाणपोईचे उद्घाटन

इमेज
उपमहापौर यांच्या निधीतून टिटवाळा येथे पाणपोईचे उद्घाटन टिटवाळा येथील गणपती मंदिरात दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या भक्तांना पाण्याची सोय व्हावी म्हणून टिटवाळा येथील स्थानिक नगरसेविका व उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी नगरसेवक निधीमधून पाणपोई बांधली त्याचे उदघाटन खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते पारपडले, या वेळी उपमहापौर उपेक्षा भोईर, राजा पातकर, माजी परिवहन सभापती रमेश कोणकर, भाजप गटनेते वरुण पाटील, नगरसेवक संतोष तरे, शक्तीवान भोईर आदी सह नागरिक व कार्यकर्ते मोठयाप्रमाणावर उपस्थित होते