उपमहापौर यांच्या निधीतून टिटवाळा येथे पाणपोईचे उद्घाटन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
उपमहापौर यांच्या निधीतून टिटवाळा येथे पाणपोईचे उद्घाटन
टिटवाळा येथील गणपती मंदिरात दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या भक्तांना पाण्याची सोय व्हावी म्हणून टिटवाळा येथील स्थानिक नगरसेविका व उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी नगरसेवक निधीमधून पाणपोई बांधली त्याचे उदघाटन खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते पारपडले, या वेळी उपमहापौर उपेक्षा भोईर, राजा पातकर, माजी परिवहन सभापती रमेश कोणकर, भाजप गटनेते वरुण पाटील, नगरसेवक संतोष तरे, शक्तीवान भोईर आदी सह नागरिक व कार्यकर्ते मोठयाप्रमाणावर उपस्थित होते
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा