दिनांक ०१/०१/२०१३ पासून तरुण शक्ती या साईट वर रोज नवीन बातम्या वाचा.
पोस्ट्स
2012 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कल्याण डोंबिवली महापालिकेने राज्य व केंद्र शासनाच्या सहकार्यातून उभारलेल्या बी एस यु पी योजनेतील घरांचे वाटप आज संध्याकाळी डोंबिवली येथील सावित्रीबाई सभागृहात होणार आहे. डोंबिवली पूर्व येथील आंबेडकर नगर या ठिकाणातील रहिवाश्यांना आज घरे वाटप करण्यात येणार असल्याचे बी एस यु पी योजनेचे कार्यकारी अभियंता रवींद्र पुराणिक यांनी सांगितले.