कल्याण डोंबिवली मनापाची नियोजन शुन्यता रस्त्ये व पाण्याच्या लाईनीच्या कामात तालतंञ नाही उमेश जाधव टिटवाळाः- कल्याण डोंबिवली महानगर पालीकेच्या प्रत्येक प्रभागात स...
सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप, समन्वय प्रतिष्ठानचा उपक्रम कल्याण (प्रतिनिधी):- उच्च शिक्षण घेण्याची जिद्द आणि चिकाटी मनात ठेऊन नियमित अभ्यास केल्यास निश्चितच यश मिळते. तसेच शिक्षणापासून एकही मुल वंचित राहु नये आणि सामाजिक गरीबीमुळे विद्यार्थ्यांचे प्रगतीला बाधा येऊ नये म्हणून शालेय साहित्य वाटपाचा सामाजिक बांधिलकीने दरवराबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन कल्याण येथील समन्वय प्रतिष्ठानचे संस्थापक अॅड. जनार्दन टावरे यांनी केले. दि. २६ जून २०२२ रोजी मुरबाड तालूक्यातील करपट वाडी, टोकावडे येथिल जिल्हा परीषद शाळेत समन्वय प्रतिष्ठान तर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अॅड. टावरे यांनी पुढे सांगितले की, शिक्षणाची गोडी विद्यार्थ्यांना निर्माण झाली पाहिजे म्हणून आनंददायक शिक्षणाचे महत्व पटवून दिले त्याचप्रमाणे नैसर्गिक साधन संपत्तीची वाढ होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडीचा संदेश देऊन पर्यावणाचे संरक्षण करण्याचा सल्ला दिला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन सावंत यांनी...
आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप कल्याण ;- उच्च शिक्षण घेण्याची घेण्याची जिद्द आणि चिकाटी मनात ठेऊन नियमित अभ्यास केल्यास निश्चितच यश मिळते. तसेच शिक्षणापासून एकही मुल वंचित राहू नये आणि सामाजिक कौटुंबिक गरिबीमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीला बाधा येऊ नये म्हणून सामाजिक बांधिलकीने शालेय साहित्य वाटप उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन समन्वय प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष अॅड जनार्दन टावरे यांनी केले.... मुरबाड तालुक्यातील वडाची वाडी, धसई येथील जिल्हा परिषद शाळेत समन्वय प्रतिष्ठान तर्फे आदिवासी गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अॅड टावरे यांनी सांगितले की, शिक्षणाची गोडी विद्यार्थ्यांना निर्माण व्हावी म्हणून आनंददायक शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. आणि बालकांचे कर्तव्य याची जाणीव करून दिली..त्याचप्रमाणे निसर्ग संपत्तीची वाढ व जतन करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने वृक्ष लागवडीचा संदेश देऊन पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा