hi

आज पासून रोज बात्तमी पत्र सुरु करत आहोत. वाचकांना रोज ताझ्या बातम्या देण्याचा आमचा मानस असून आम्ही त्यात खरे उतरण्याचा प्रयत्न करणार आहोत, तरी सर्व वाचकांना नम्र विनंती आहे कि त्यांनी आमच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा व आम्हास योग्य मार्गदर्शन करावे हि नम्र व कळकळीची विंनती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत