कल्याण डोंबिवली महापालिकेने राज्य व केंद्र शासनाच्या सहकार्यातून उभारलेल्या बी एस यु पी योजनेतील घरांचे वाटप आज संध्याकाळी डोंबिवली येथील सावित्रीबाई सभागृहात होणार आहे.
   डोंबिवली पूर्व येथील आंबेडकर नगर या ठिकाणातील रहिवाश्यांना आज घरे वाटप करण्यात येणार असल्याचे बी एस यु पी  योजनेचे कार्यकारी अभियंता रवींद्र पुराणिक यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आरटीई अंतर्गत सण 2018 चे एडमिशन थांबवावे लागतील - शाळांच्या संघटनेचा इशारा

नवजात बालिकेला फेकून खून करणाऱ्या आईला अटक