पोस्ट्स
2014 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अंगण वाडी सेविका प्रश्न लवकर मार्गी लागतील :- वर्षा ताई गायकवाड राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक मुंबई: अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढला जाईल. त्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न केले जातील. तशीच वेळ आल्यास मुख्यमंत्री निधीतूनही अर्थसहाय्य मिळावे यासाठीही मी प्रयत्न करेन, असे आश्वासन महिला व बालकल्याण मंत्री वर्ष गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला दिले. आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीबरोबर झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे बरेच प्रश्न अजूनही मार्गी लागलेले नाहीत. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्ठमंडळाने महिला व बालकल्याण मंत्री वर्ष गायकवाड यांची भेट घेतली व आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. अंगणवाडी सेविकांचे दर महिन्याचे मानधन वेळेवर मिळावे व हे मानधन राष्ट्रीयकृत बँकेमार्फत मिळावे, १ एप्रिल २०१४ पासून जाहीर केलेल्या मानधनवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित व्हावी, त्याचप्रमाणे मिनीअंगणवाडी सेविकांना १ जुलै २०१
कल्याण डोम्बिवली मनापाची नियोजन शुन्यता
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कल्याण डोंबिवली मनापाची नियोजन शुन्यता रस्त्ये व पाण्याच्या लाईनीच्या कामात तालतंञ नाही उमेश जाधव टिटवाळाः- कल्याण डोंबिवली महानगर पालीकेच्या प्रत्येक प्रभागात सध्या रंत्यांच्या डांबरीकरणाचे व कॉंक्रेटी करणाचे काम प्रगती पथावर सुरू आहे. परंतू ही कामे करत असतांना रस्त्याच्या मधोमधो पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनचा अडथाला निर्माण होत आहे. ज्यावेळी या लाईन टाकल्या गेल्या त्यावेळी संबधी विभागाने याचा अभ्याकरून लाईन टाकायला हव्या होत्या अशा प्रकारचा सुर येथून निघत आहे. कडोमनापा क्षेञा करोडो रूपयाचा निधी खर्चून रस्त्यांची कामे सुरू केली आहेत. यात डांबरीकरण व कॉंक्रेटीकरणाच्या कामांचा समावेश आहे. पालीकेच्या 'अ' प्रभाग झेञातील प्रभाग क्रमांक ५ व ६ मांडा टिटवाळा येथे देखील मोठ्या प्रमाणात नविन रस्ते निर्मितीची कामे सुरू आहेत. संपूर्ण उन्हाळा निघून गेला पावसाळा ेआला तरी ही कामे पूर्ण होत नाहीत. यामुळे जागो जागी खोदून ठेवलेल्या रस्त्यांचा नागरीकांना नहाक ञास सहन करावा लागत आहे. या सर्व बाबीला पालीका प्रशासनच जबाबदार असल्याचा सुर येथील जाणकार मंडळीतून निघत
के एन टी स्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
के.एन.टी. स्कूलचा दहावीचा सातव्यांदा शंभर टक्के निकाल टिटवाळाः- कल्याण डोंबिवली महानगर पालीका क्षेञातील टिटवाळा गंणपती परीसरात असणारी के.एन.टी. पब्लिक स्कूलचा सातव्यांदा शालांत परिक्षचा निकाल शंभर टक्के लागल्याने पालक वर्गातून या स्कूलच्या शिक्षक वर्गाचे अभिनंदन करण्यात येत आहेत. टिटवाळा शहरात अनेक नामावंत शाळा आहेत. परंतु आज पर्यंत या शाळांचा निकाळ शंभर टक्या पर्यंत गेला नाही. येथील टिटवाळा मंदिरा जवळ आसणारी के.एन.टी. पब्लिक स्कूल ने माञ आज पर्यंत सळग सातव्यांदा शालांत(दहावी) परिक्षत शंभर टक्के निकाल लावण्याची आपली परंपरा यंदा देखील कायम ठेवली. यंदा या शाळेतून २० मुल दहावीच्या परिक्षेला बसली होती. ती सर्वच्या सर्व मुलं पास झाली आहेत. वृषभ तिवारी ९०%, वामशी मेदुरी ८९%, व मेघना दास ८४% या मुलांनी शालांत परिक्षेत यश संपादन केले. शाळेचा निकाळ शंभर टक्के लागल्याने पालक वर्गातून व नागरीकातून शाळेते व शाळेच्या शिक्षकांचे कौतूक करण्यात येत आहेत. या शाळेचा सातव्यांदा शंभर टक्के निकाल लागण्यामागे शाळेच्या मुख्यध्यापिका रूचिता जुवेकर व सुपरवाझर यास्मीन मँडम यांची विशेष मेहनत असल्याचे
सूचना
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अति महत्वपूर्ण सूचना. ************************* 'भारतीय रिज़र्व बैंक' च्या नव्या सर्कुलर नुसार ₹ 1000 एक हज़ार ची नोट सीरीज संख्या 2AQ और 8AC या नोटा कृपया स्वीकारू नका जवळजवळ ₹ 2 करोडच्या नकली नोटा ज्याची वैल्यू ₹ 2000 करोड़ आहे भारतात आल्या आहेत. कृपया ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यत पोचवा. धन्यवाद.....