तलाव झाला गटार गंगा, स्वछ भारत अभियानाची ऐसीतैशी

तलाव झाला गटार गंगा, स्वछ भारत अभियानाची ऐसीतैशी




30 ऑगस्ट 2015 रोजी सेनानेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या कल्याण पूर्व येथील पुणे लिंक रोडवरील तलावात गटाराचे पाणी गेल्याने तलावाचे गटारात रूपांतर झाले आहे, कल्याण डोंबिवली पालिकेच्या जल व मल विभागाचे कार्यकारी अभियंता बबन बरफ यांनी तलावाचे पाण्या बाबत प्रभाग अधिकारी जबाबदार असल्याचे सांगितले, स्वच्छ भारत अभियानात भारतात 77 व महाराष्ट्रात 22 क्रमांक मिळविणाऱ्या पालिकेतील कारवाही करण्यावरून अधिकारी टोलवाटोलवी करत असल्याने पालिका वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे,


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत