कल्याण डोंबिवलीत 12 पैकी 2 नवीन पेशंट
कल्याण डोंबिवलीत 12 पैकी 2 नवीन पेशंट
कोरोना से डरोना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नागरिकांना समाधानाची बाब आहे, फक्त 2 पेशंट नवीन आहेत,
कल्याण डोंबिवली महापालिकेत आज 12 नवीन पेशंट असल्याचे अधिकृत जाहीर करण्याचे आले, मात्र 12 पेशंट मध्ये 7 पेशंट हे मुंबई मध्ये कामाला असून त्यांना कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे, यातील 2 पोलीस कर्मचारी असून, 1 पत्रकार आहे तर 4 रुग्णालयात काम करणारे आहेत,
तर 3 पेशंट हे कोरोना बाधित्यांचे सहवासातील आहेत, कोरोना पेशंटच्या सहवासात आलेल्या अनेक जणांना कोरोनाची लागण होऊ शकते हे सर्व साधारण गोष्ट आहे,
नवीन पेशंट फक्त 2 असूनदोन्ही पेशंट डोंबिवली पश्चिमेतील असून 45 वर्षाचे पुरुष तर 16 वर्षाची महिला असल्याने महापालिका क्षेत्रातील नवीन पेशंटची संख्या तशी पहिली तर फक्त 2 आहे, या मुळे नागरिकांनी घाबरून ना जाता विचलीत न होता आपली आपल्या परिवाराची व इतरांची काळजी घ्या, व शासनाच्या नियमांचे पालन करा,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा