विवाहमैत्री डाँट काँम मुळे संस्था आणि वधुवरांचा पैसा व वेळ वाचेल..... शरद वाडेकर.

कल्याण ( प्रतिनिधी ) : डोंबिवली पूर्व येथील कल्याण डोंबिवली महानगरपालीका कार्यालयातील डाँ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विवाहमैत्री डाँट काँम( www.vivahmaitry.com) आणि सिंधुदूर्ग कुंभार समाज सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वधुवर मेळावा पार पडला. विवाहमैत्री डाँट काँम हे संकेतस्थळ अलिकडेच सुरु केल्यापासुनचा हा पहिलाच मेळावा आहे. मेळाव्याचा शुभारंभ संतशिरोमणी श्री गोरोबाकाका यांच्या मुर्तीचे पूजन व दिपप्रज्वलन श्री शरद वाडेकर यांच्या हस्ते करुन झाला.
नविन पिढी चोखंदळ आणि टेक सँव्ही असल्याने समाजाच्या वधुवर मेळाव्यांना आधुनिक तंत्रद्न्यानाची जोड देण्याची गरज आहे, त्याची पूर्तता विवाहमैत्री डाँट काँम या हायटेक प्लँटफाँर्ममुळे झाली आहे, त्याचा समाजसंस्थांनी लाभ उठवला पाहिजे. वर्षाला फक्त तीनशे रुपये इतक्या किफायतशीर दरात ही सेवा उपलब्ध आहे. वर्षभर रजिस्ट्रेशनची सेवा उपलब्ध आहे. प्रत्येक संस्थेने वेगवेगळे वधुवर मेळावे लावण्यापेक्षा जवळपासच्या चारपाच संस्थांनी एकत्र येऊन विवाहमैत्री डाँट काँमचे सहाय्याने मेगा वधुवर मेळाव्यांचे आयोजन केल्यास होणारा खर्च संस्थांमध्ये विभागला जाऊन प्रत्येक संस्थेच्या खर्चात बचत होईल असे प्रतिपादन शरद वाडेकर यांनी केले.तसेच विवाहमैत्री डाँट काँमनेही संस्थांमार्फत नोंदणीत संस्थांना प्रोत्साहन देण्याबाबत सुचित केले.
विवाहमैत्री डाँट काँम हे संकेतस्थळ समाजाच्या पंधरा ते वीस टेक्नीकल एक्स्पर्टचा ग्रुप त्यांचेसोबत आहे. त्यामुळे या उपक्रमाचे भवितव्य निश्चितच उज्वल असल्याचा आशावाद व्यक्त करुन जिकमडे आणि परिवारच्या ' मेमरी प्लस ' या मराठी सिनेमाच्या निर्मितीचा गौरवपूर्ण उल्लेख शरद वाडेकर यांनी करुन त्यांना पुढील उज्वल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास सुचिता होळकर, दिनकर छत्तीसकर, महेश सायकर, प्रकाश साळवी, भारती जयंत कमळे, नम्रता कवाडकर, अक्षता सोनावळे, प्रिया झोरे, अजय शिवाजी पाटील, रमाकांत गोरे, राम पान्हेरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आरती कुंभार यांनी अतिशय प्रभावीपणे केले. विवाहमैत्री डाँट काँमचे पुढील दोन वधुवर मेळावे रविवार, दि 21 आँक्टोबर 2018 रोजी जोगेश्वरी येथे तर रविवार, दि 28 आँक्टोबर 2018 रोजी परळ, मुंबई येथे ( कुंभार समाज, मुंबई समवेत) आयोजित केले आहेत.

सुंदर उपक्रम
उत्तर द्याहटवा