भोपर ते कोपर पथदिवे न लावल्यास `भीक मागो ` आंदोलन

भोपर  ते कोपर पथदिवे न लावल्यास   `भीक मागो ` आंदोलन

        डोंबिवली :-  भोपर गाव ते कोपर रेल्वे स्थानकापर्यत पथदिवे नसल्याने या रस्त्यावर  अंधाराचा फायदा घेऊन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. म्हणून  भोपरकर सामाजिक प्रतिष्ठान आणि येथील चाळकऱ्यानी   स्वखर्चाने  या रस्त्यावर एलएडीचे दिवे लावले होते. आता हे दिवे बंद पडले असल्याने आता  हि जबाबदारी पालिकेची असल्याने या रस्त्यावर पथदिवे लावावीत अशी मागणी भोपरकर सामाजिक प्रतिष्ठानने केली आहे. मात्र निधी अभावी हे काम रखडणार असेल तर आम्ही भीक मागो आंदोलन करू असा इशारा  भोपरकर सामाजिक प्रतिष्ठानचे  पदाधिकारी गजानन पाटील यांनी  दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत