महाराष्ट्रातील ५ हजार गावे दुष्काळ मुक्त करायची आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रात निसर्गाने थैमान घातले असले तरी आम्ही शेतकऱ्याच्या
पाठीशी आहोत. ५ हजार गावे दुष्काळ मुक्त करायची आहेत . टीका करणारे टीका
करतात.मात्र प्रामाणिक काम हाती घेतले असून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर
काढण्याची शक्ती डे अशी प्राथर्ना केली आहे. असे राज्याचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीत स्वागतयात्रेत सांगितले.
१७ व्या नववर्ष स्वागत यात्रेच्या समारोप प्रसंगी श्री गणेश
मंदिराजवळ झालेल्या समारोप समारंभात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार कपिल पाटील ,आमदार रवींद्र
चव्हाण , सुभाष देसाई , महापौर कल्याणी पाटील , उप महापौर राहुल दामले ,
संस्थांचे अध्यक्ष जयकृष्ण सप्तऋषी , लक्ष फाउंडेशनच्या संस्थापिका
अनुराधा प्रभुदेसाई आदि मान्यवर उपस्थित होते. गुणवत्ता नगरी
,विचारवंतांची नागरी म्हणून डोंबिवलीचे नाव अवघ्या महाराष्ट्रात प्रसिध्द
आहे. याचा डोंबिवलीने महाराष्ट्राला नववर्षाचे स्वागत कसे करावे हे
दाखवून दिले.डोंबिवलीत क्लस्टर डेव्हलमेंट , पाणी प्रश्न ह्या सारखे
प्रश्न येत्या काळात सोडवू असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी डोंबिवलीत स्वागतयात्रेत उद्गार काढले. आव्हान पूर्ण करताना नव्हे
आव्हानाना दोन हात करून थेट सामना करायचे आहे . जनतेने आपल्यावर जो
विश्वास ठेवला आहे त्यावर खरे उतरून त्याचे प्रश्न सोडवू. आम्ही ३
महिन्यात विविध योजनांवर निर्णय घेतले आहे कि ज्यावर आधीच्या सरकारला
ते घेता आले नाही. आमच्याकडे आलेली ठरारावर सकारात्मक निर्णय घेले जातील.
यात जेअयोग्य ठराव असतील त्यावर ते ठराव परत पाठवले जातील . ते पेंडिंग
ठेऊन हेलपाटे मारू देणार नाही. महाराष्ट्रात निसर्गाने थैमान घातले असले
तरी आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत. ५ हजार गावे दुष्काळ मुक्त करायची
आहेत . टीका करणारे टीका करतात.मात्र प्रामाणिक काम हाती घेतले असून
शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्याची शक्ती डे अशी प्राथर्ना केली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा