संपत्ती लपविल्यास 10 वर्षांचा तुरुंगवास नवी दिल्ली - करचुकविण्यासाठी संपत्ती, विदेशातील संपत्ती लपविणे हा गंभीर गुन्हा मानला जाणार असून त्याबद्दल 10 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास तसेच संपत्तीच्या 300 पट दंड आकारण्याची तरतूद केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केली आहे. प्राप्तिकर विवरणपत्र दाखल न केल्यास किंवा त्याबाबत अपुरी माहिती दिल्यास 7 वर्षांपर्यंतच्या शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. हा नियमाच्या आधारे बॅंका तसेच आर्थिक संस्थावरही अशा प्रकारची कारवाई करता येणार आहे. यामुळे काळ्या पैशावर नियंत्रण ठेवता येईल, असा सरकारला विश्वास वाटतो. याबाबत जेटली म्हणाले की, गेल्या नऊ महिन्यात काळ्यापैशाचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. तसेच केंद्र सरकारने विकासासाठी सुरु केलेल्या नव्या योजनांचाही जेटली यांनी यावेळी उल्लेख केला. एक लाखापेक्षा अधिक व्यवहारासाठी पॅन क्रमांक देणे अनिवार्य करण्यात येणार आहे. तसेच 20 हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या रोखीच्या व्यवहारावर निर्बंध लादण्यात आले आहेत.
पोस्ट्स
फेब्रुवारी, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कल्याण-डोंबिवलीत अवकाळी थेंबाट शनिवारी दुपारी अचानक रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने कल्याण-डोंबिवलीकरांची एकच पळापळ झाली . तथापि अवकाळी पडलेल्या पावसामुळे कोठेही हानी झाल्याचे वृत्त नाही . सकाळी दहाच्या सुमारास अचानक आकाश काळवंडले आणि हवेत गारठा पसरला . मात्र दुपार नंतर रिमझिम पावसाला प्रारंभ झाला . अचानक पाऊस पडू लागल्याने कल्याण-डोंबिवलीकरांची त्रेधातिरपीट उडाली . पावसाने बच्चे कंपनीला मात्र मोहीत केले . पाऊस पडल्याने लहान मुलांनी चंगळ केली . बच्चे कंपनीने पावसात भिजण्याचा आनंद घेतला . रस्त्यावर बसणाऱ्या फेरिवाल्यांची धांदल झाली . वयोवृद्धांनी बाहेर पडण्यासाठी बांधून ठेवलेल्या छत्र्या बाहेर काढल्या . संध्याकाळ पर्यंत झिमझिम पाऊस सुरू होता . त्यामुळे स्टेशनवर उतरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे वांदे झाले . यात रिक्षावाल्यांचे नेहमी प्रमाणे चांगभलं झाले . मात्र कुठेही मोठी दुर्घटना घडून जिवीत वा वित्त हानी झालेली नसल्याचे वृत्त आहे .
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आरक्षण रद्द झाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा मुंबई - शिक्षण आणि राज्य सरकारच्या सेवेतील मागासवर्गीयांचे आरक्षण कायदा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅटने) जरी रद्द ठरविला असला तरी मॅटने या निर्णयाला एक वर्षाची स्थगिती दिलेली आहे. हा कायदा जैसे थे राहणार असल्याने कुणीही चिंता करण्याची गरज नाही. आरक्षण रद्द झाल्यास सर्वप्रथम मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज मंत्रालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. मॅटच्या विरोधात दोन आठवड्यांत उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचेही बडोले यांनी सांगितले. संविधानातील तरतुदीनुसार राज्यातील दलित, आदिवासी, भटके- विमुक्त, ओबीसी यांच्या शासकीय सेवा व शिक्षणातील आरक्षणासाठी 2004 मध्ये कायदा करण्यात आला. मात्र, मॅटने 28 नोव्हेंबर 2014 रोजी शासकीय सेवेतील पदोन्नतीच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान याविरोधात निकाल दिला. मॅटने आपल्याच निर्णयाला एक वर्षाची स्थगिती दिली असली, तरी 90 दिवसांच्या आत उच्च न्यायालयात अपील करणे आवश्यक होते; परंतु राज्य शासनाच्या पातळीवर त्याबाबत काहीही हालचाल
होळी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
होळी (हुताशनी पौर्णिमा) फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. देशपरत्वे सण साजरा करण्यामागील इतिहास आणि तो साजरा करण्याची पद्धत जरी भिन्न-भिन्न असली, तरी त्यामागील उद्देश मात्र सारखाच असतो. या सणाचे महत्त्व, तो साजरा करण्याची पद्धत, याविषयीची माहिती या लेखातून करून घेणार आहोत. १. तिथी ‘देशपरत्वे फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या ५ - ६ दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो. २. समानार्थी शब्द ‘उत्तरेत याला होरी, दोलायात्रा, तर गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांत शिमगा, होळी, हुताशनी महोत्सव अन् होलिकादहन आणि दक्षिणेत कामदहन अशा संज्ञा आहेत. बंगालमध्ये दौलायात्रा म्हणून होळीचा सण साजरा करतात. याला ‘वसंतोत्सव’ अथवा ‘वसंतागमनोत्सव’ म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा करायचा उत्सव हे नावही देता येईल.' ३. इतिहास अ. `पूर्वी ढुंढा किंवा ढौंढा नामक राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पीडा द्यायची. ती रोग निर्माण करायची. तिला गावाबाहेर हाकलून देण्याकरिता लोकांनी पुष्कळ प्रयत्न केले; पण ती जाईना. शेवटी ...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मनसे नगरसेवकाला जीवे ठार मारण्याची धमकी डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्रमांक ७९ (गणेशमंदिर) चे मनसेचे नगरसेवक अमित सुलाखे यांना विजय पाटील या बांधकाम व्यावसायिकाने जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक अमित सुलाखे यांच्या प्रभागातील ठाकूरवाडी येथील राजेंद्र सोसायटीच्या पुनर्विकासाचे काम बांधकाम व्यावसायिक विजय पाटील यांनी हाती घेतले आहे. ते काम करण्यासाठी त्यांनी जेसीबी आणि पोकलनच्या सहाय्याने तेथे खड्डा करण्यास सुरुवात केली आहे. हे काम करत असतना शेजारीच असलेल्या गंगेश्वर सोसायटीचा येण्याजाण्यासाठीचा रस्ता संपूर्ण खचला गेल्याने येथील नागरिकांचा मार्ग पूर्णपणे बंद झाला. गंगेश्वर सोसायटीच्या रहिवाश्यांनी याबाबत स्थानिक नगरसेवक म्हणून सुलाखे यांच्या कानावर हि बाब घातली. नगरसेवक सुलाखे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत याबाबतचा जाब बांधकाम व्यावसायिक पाटील याला विचारला. तेव्हा चिडलेल्या बांधकाम व्यावसायिक पाटील याने नगरसेवक सुलाखे यांना अरेतुरे ची भाषा करीत तुझी मर्डर झाली तरी चालेल म
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सुदृढ बालक स्पर्धा २०१५ डोंबिवली :- दि. २६ ( प्रतिनिधी) डोंबिवली हेल्थ बेबीच्यावतीने पश्चिमेकडील ठाकूरवाडी येथील वैभव मंगल कार्यालयात रविवार १ मार्च रोजी सुदृढ बालक स्पर्धा २०१५ चे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. हेमंत दाभोळकर, ऑ. इंद्रजीत ठाकूर आणि परेश म्हात्रे या स्पर्धेकरिता विशेष मेहनत घेणार आहेत. या स्पर्धेत बालरोग तज्ञ डॉ. राहुल भिरूड आणि स्त्री रोग तज्ञ डॉ. देवयानी भिरूड यांचे सहकार्य लाभणार आहे.
मनसेचा मराठी बाणा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कल्याणात मनसेचा मराठी बाणा मराठी पदवीत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर दोन वेतनवाढ दया -मनसे सचिव इरफ़ान शेख कल्याण :- केडीएमसीतील मराठी पदवीत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर दोन वेतन वाढ द्या अशी मागणी मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी केली आहे .मनसे याबाबत सलग तिन वर्षे पाठपुरावा करत असून येत्या महासभेत ठराव मंजूर न केल्यास आयुक्तांना घेराव घालून आंदोलन करण्याचा इशारा दिला शेख यानि दिल आहे . मराठी भाषेचा दर्जा उंचावण्यासाठी शासन व्यवहार मराठी भाषेमध्ये करण्याचा निर्णय शासन दरबारी घेण्यात आला आहे. मात्र कल्याण डोम्बिवली पालिकेच्या शासकीय यंत्रणेत मराठी भाषेचा वापर तितक्या म प्रमाणात होत नसल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे पालिका कर्मचार्यांमध्ये मराठी भाषा शिकण्याची इच्छा निर्माण व्हावी या करिता मराठी विषयात पदवीत्तर शिक्षण घेतलेल्या कामगारांना प्रोत्साहनपर दोन वेतन वाढ देण्यात यावी अशी मागनी मन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पालिका आयुक्तंचि गाडी आणि फर्नीचर जप्त करा---कल्याण जिल्हा सत्र न्यायलयाचे आदेश कल्याण :कल्यान नजिक असलेल्या खंबाळ पाडा येथील ख्रिश्चन समाजाच्या स्मशान भूमि साठि आरक्षित असलेला भूखंड अतिक्रमने हटवुन लवकरात लकवर संबंधितांच्या ताब्यात दया असे आदेश पालिका प्रशासनाला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने दिले होते . मात्र पालिकेकडून कार्रवाई न करण्यात आल्याने कल्याण डोम्बिवली महापालिका आयुक्तांची गाडी तसेच कार्यालयतील फर्नीचर जप्त करा असे आदेश जिल्हा सत्र न्यायलयाचे न्यायाधीश ए एच मार्लेचा यानी दिले आहेत . कल्याण डोम्बिवली महापालिका विकास आराखड्यात खम्बाळ पाडा येथील 1 हेक्टर भूखंड ख्रिश्चन दफन भूमिसाठी राखीव करण्यात आला होता .मात्र भूखण्डावर अतिक्रमण करन्यात आले होते .हे अतिक्रमण निष्कासित करुन सदर भूखंड ताब्यात द्यावा अशी मागणी ख्रिश्चन वेलफेयर असोशिएशन तर्फे पालिका आयुक्तांकडे करण्यात आली होती . मात्र तब्बल वर्षभराहून अधिक कालावधि
बातमी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
डोंबिवलीकरांना येणार शिवकालीन शस्त्रे पाहण्याची संधी डोंबिवली :- दि. २४ ( प्रतिनिधी) छत्रपती शिवरायांपासून ते पेशव्यांपर्यतच्या शौर्याचा धगधगता इतिहास जाणून घेण्याची व त्या काळातील शस्त्र प्रत्यक्ष पाहण्याची संधी डोंबिवलीकरांना मिळणार आहे. हे प्रदर्शन ७ ते ८ मार्च दरम्यान पालिकेच्या विजयनगर ,आयरे गांवा येथील लालबहाद्दुर शास्त्री शाळेत सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत राहणार आहे. विजयनगर उत्सव समिती गेली ३६ वर्षे सातत्याने विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत आली आहे.सध्याच्या पिढीला आपल्या इतिहासाची जाण व्हावी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारप्रेरणेस अनुसरून कर्तृत्ववान पिढी घडावी हा मुख्य हेतू असल्याचे विजयनगर उत्सव समितीचे कार्यकर्ते दत्तप्रसाद पराडकर यांनी सांगितले युद्धकाळात वापरण्यात आलेल्या मराठा, मुघल, राजपूत तलवार, मराठा धोप, पट्टा, समशेर खंडा, पदकुंत, अश्वकंत, गजकुंज आदि प्रकारातील भाले, मराठा कट्यार, मुघल कट्यार, हैद्राबादी कट्यार, चामड्याच्या कातडीपासून तयार केलेल्या ढाली, गुंर्ज,शमशेर, पोलादी भाला, तोफ
मराठी भाष्या
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त डोंबिवलीत होणार जल्लोष डोंबिवली :- दि. २४ ( प्रतिनिधी ) वि. वा. शिरवाडकर तथा कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिनी येत्या शुक्रवारी २७ फेब्रुवारी सर्वत्र जागतिक मराठी भाषा दिन साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दिवशी डोंबिवलीत जल्लोष साजरा करणार आहे. यासाठी मनसेने दोन दिवस आधीच जोरदार तयारी केली आहे. भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला पश्चिमेकडील भागशाळा तथा कान्होजी जेथे मैदानात मराठी संस्कृतीचा वारसा जोपासणारा लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत नंदेश उमप यांचा मी मराठी हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांची उपस्थिती राहणार आहेत. यावेळी शहरातील विविध क्षेत्रात लक्षवेधी काम करणाऱ्या ९ कर्तुत्ववान मराठी रत्नांचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला चित्रपट आणि नाट्यक्षेत्रातील नामांकित कलाकार उपस्थित राहणार आहेत.विभाग क्र. ०६ च्यावतीने उपशहराध्य तथा माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग अध्यक्ष सुभाष कदम ,वि
news
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
संत निरंकारी मंडळाच्या वतीने भव्य स्वच्छता अभियान कल्याण : निरंकारी बाबा सद्गु रु हरदेव सिंगजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्य गुरुपूजा दिवसाचे औचित्य साधून कल्याण ब्रांच च्या वतीने स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सात वाजता या स्वच्छता अभियानाला बेतूरकर पाडा येथून कल्याण सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे यांच्या हस्ते सुरवात करण्यात आली. कल्याण मधील बेतूरकर पाडा , शिशु विकास शाळा परिसर, काळा तलाव, शंकर मंदिर परsसर आदी ठिकाणी साफ सफाई करण्यात आली. कल्याण पूर्व भागात मेट्रो मॉल परिसर, नेतिवली परिसर, प्रबोधनकार ठाकरे शाळा, शास्त्री नगर, मलंग रोड, पिसवली, आडीवली, नांदिवली या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कल्याण ब्रांच अंतर्गत येणाऱ्या कोन , सरवली , रांजनोली , पिंपळास , पिंप ळ नेर , माणेरा , द्वारली , बुर्दुल आदी ठिकाणी देखील स्व