सुदृढ बालक स्पर्धा २०१५

 डोंबिवली :- दि. २६ ( प्रतिनिधी) डोंबिवली हेल्थ बेबीच्यावतीने
पश्चिमेकडील ठाकूरवाडी येथील वैभव मंगल कार्यालयात  रविवार १ मार्च रोजी
सुदृढ बालक स्पर्धा २०१५ चे आयोजन केले आहे. या  स्पर्धेत सहभागी
होणाऱ्यांना आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. हेमंत दाभोळकर, ऑ. इंद्रजीत
ठाकूर  आणि परेश म्हात्रे या स्पर्धेकरिता विशेष मेहनत घेणार आहेत. या
स्पर्धेत बालरोग  तज्ञ डॉ. राहुल भिरूड  आणि स्त्री रोग तज्ञ डॉ. देवयानी
भिरूड यांचे सहकार्य लाभणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आरटीई अंतर्गत सण 2018 चे एडमिशन थांबवावे लागतील - शाळांच्या संघटनेचा इशारा

नवजात बालिकेला फेकून खून करणाऱ्या आईला अटक