आमदार अप्पा शिंदे यांची पुन्हा अध्यक्ष पदी निवड
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आमदार अप्पा शिंदे यांची पुन्हा अध्यक्ष पदी निवड
कल्याण/ अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या आग्रा (उत्तर प्रदेश ) येथे झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकित आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालिल जे.एस.एस.पैनलचा पुन्हा एकदा दणदणीत विजय. मा. आमदार श्री.आप्पासाहेब शिंदे (महाराष्ट्र) अध्यक्ष, मा.श्री. राजीवजी सिंगल (मध्यप्रदेश) सेक्रेटरी, मा.श्री.के.के.सेल्वन (तामिळनाडू) खजिनदार. या पदावर निवडून आले त्या बदल अप्पा शिंदे यांचे सर्व थरातून अभिनंदन करण्यात येत आहे,
अप्पा शिंदे यांची गेल्या महिन्यातच महाराष्ट्र केमिष्ट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही निवड करण्यात आली आहे,
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा